कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित, महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या गांधी विचारधारा केंद्रीय ग्रंथालय या उपक्रमासाठी धुळे येथील प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्यावरील ७८ ग्रंथांची भेट देऊन ग्रंथदानाचा आदर्श घालून दिला.महात्मा गांधी तत्वज्ञान…
Read more: रिअल इंडो गुरुकुल फाउंडेशनतर्फे गांधी तत्वज्ञान केंद्रास ७८ ग्रंथ भेट